अर्थ : सामान्यपणे एक घोडा जुंपलेली, दुचाकी, मागच्या बाजूने चढता येईल अशी घोडागाडी.
उदाहरणे :
लहान मुलांना टांग्यात बसायला फार आवडते.
समानार्थी : तांगा
टांगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taangaa samanarthi shabd in Marathi.